You are currently viewing पेंडूर, मातोंड व खानोली तिन्ही ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व..

पेंडूर, मातोंड व खानोली तिन्ही ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व..

पेंडूर, मातोंड व खानोली तिन्ही ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व..

वेंगुर्ले

वेंगुर्ला तालुक्यात आज झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणूकीत पेंडूर, मातोंड व खानोली या तिन्ही ग्रामपंचायतीवर भाजपा पुरस्कृत सरपंच विराजमान झाले आहेत. त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यात पुन्हा एकदा भाजपच सरस ठरले आहे. वेंगुर्ले तहसील कार्यालयात आज सकाळी तहसिलदार ओंकार ओतारी यांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. चार ग्रा. प.साठी चार मतमोजणी टेबल लावण्यात आली होती. दरम्यान निवडलेल्या सरपंच व उपसरपंच उमेदवारांची यादी खालील प्रमाणे. सरपंच पदाच्या विजयी उमेदवारांमध्ये भाजपाचे संतोष गावडे (पेंडूर), मयुरी वडाचेपाटकर (मातोंड) व सुभाष खानोलकर (खानोली) तर उबाठाचे दत्ताराम दुतोंडकर (वायंगणी) यांचा समावेश आहे.
खानोली ग्रामपंचायत : – सरपंच-सुभाष खानोलकर (२७५), सदस्य-प्रभाग क्र.१-सर्वसाधारण स्त्री-प्रतिभा वरक (९८), अमिता खानोलकर (८४), सर्वसाधारण-सचिन परब (९९), प्रभाग क्र.२-नागरिकांचा मागास प्रवर्ग-बाळकृष्ण मेस्त्री (८६), रूपाली प्रभूखानोलकर (१०९), प्रभाग क्र.३-सर्वसाधारण स्त्री-साधना पवार (१००), सर्वसाधारण-सुनिल घाग (८८)यांचा समावेश आहे.

वायंगणी ग्रामपंचायत :- सरपंच-दत्ताराम दुतोंडकर (५१५), सदस्य-प्रभाग क्र.१-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री-विद्या कांबळी (२५४), सर्वसाधारण स्त्री-दिपाली नांदोसकर (२०९), सर्वसाधारण-अनंत केळजी (३१४), प्रभाग क्र.२-नागरिकांचा मागास प्रवर्ग-महेश मुणनकर (२३५), सर्वसाधारण स्त्री-सविता परब (१९५), सर्वसाधारण-रविद्र धोंड (२६१), प्रभाग क्र. ३-सर्वसाधारण स्त्री-विद्या गोवेकर (२६६), राखी धोंड (२६३), सर्वसाधारण-अनंत मठकर (१९२) यांचा समावेश आहे.
मातोंड ग्रामपंचायत :- सरपंच – मयुरी वडाचेपाटकर (८१८), सदस्य-प्रभाग क्र.१-सर्वसाधारण स्त्री-किशोरी परब (३३९), सुजाता सावंत (४३०), सर्वसाधारण-आनंद परब (३७३), प्रभाग क्र.२-नागरिकांचा मागास प्रवर्ग-विशाल बागायतकर (३१२), सर्वसाधारण स्त्री-वैभवी परब (३०९), सर्वसाधारण-दिपेश परब (३४३), प्रभाग क्र.३-अनुसुचित जाती जमाती स्त्री – किरण मातोंडकर (२३२), आर्या रेडकर (बिनविरोध), सर्वसाधारण-राहूल प्रभू (१८१) यांचा समावेश आहे.
पेंडूर ग्रामपंचायत :- सरपंच – संतोष गावडे (६७२), प्रभाग क्र. १ – सर्वसाधारण स्त्री – सुहासिनी वैद्य (१८९), रंजना हर्जी (१८४), सर्वसाधारण-निलेश वैद्य (१९४), प्रभाग क्र. २- नागरिकांचा मागास प्रवर्ग – समिक्षा तांडेल (२३१), सर्वसाधारण स्त्री-सुलोचना परब (२०२), सर्वसाधारण-महादेव नाईक (२५१), प्रभाग क्र. ३-नागरिकांचा मागास प्रवर्ग – दिपक कवठणकर (३३२), सर्वसाधारण स्त्री – प्रणिता सावंत (३१४), सर्वसाधारण – मिलिद गावडे (३४४) यांचा समावेश आहे.
दरम्यान निकाल जाहिर होताचक्षणी भाजपचे नेते माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर तसेच खरेदी विक्री संघ चेअरमन केळजी, साईप्रसाद नाईक, समिर कुडाळकर, कमलेश गावडे, वसंत तांडेल, किशोर परब, नितीन चव्हाण, सात्यविजय गावडे, शरद चव्हाण, समिर कुडाळकर यांच्या सह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांचे जल्लोषात अभिनंदन केले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा