You are currently viewing वाचन संस्कृतीबद्दल आपले विचार मांडत रुपेश पवार यांनी केले मुलांना मार्गदर्शन

वाचन संस्कृतीबद्दल आपले विचार मांडत रुपेश पवार यांनी केले मुलांना मार्गदर्शन

*वाचन संस्कृतीबद्दल आपले विचार मांडत रुपेश पवार यांनी केले मुलांना मार्गदर्शन*

*बीएमसी शाळा भांडुप येथे झाले व्याख्यान*

गोल्डन लेटर्स बाल विकास फाऊडेशनच्या पाटी, पुस्तक प्रकल्पा अंतर्गत भांडुपच्या सुभाष नगर बीएमसी शाळेत CEAT टायर हॉल मध्ये पुस्तक वाचन व कविता लेखन या विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी दहा ते चौदा वयोगटातील लहान मुलांना ठाण्यातील साहित्यिक, पत्रकार एडवोकेट रुपेश पवार यांनी आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन दिले.गोल्डन लेटर्स फाऊंडेशन च्या अध्यक्षा, विश्वस्त डॉ राणी खेडीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.त्यावेळी रुपेश पवार यांनी मुलांना सांगितले, वाचन व लिखाणातून माणसाचे ज्ञान वाढते, त्यातून माणसाची बुद्धी प्रगल्भ होते. या अशा प्रगल्भतेतून माणसाचा विकास झालेला आहे. प्राचीन काळात वाचन संस्कृतीचा विस्तार कसा झाला याबद्दल रुपेश पवार यांनी थोडक्यात मुलांना माहिती दिली. ही माहिती देत असताना रुपेश यांनी हळूहळू मुलांना समजेल अशा भाषेत वाचनाचे महत्त्व समजून दिले.

रुपेश पवार हे स्वतः शरीराने दिव्यांग आहेत. त्यांच्या डोळ्यात बालपणी मोतीबिंदू होते, तरी त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेत कानाने ऐकून शिक्षण घेतले. पुढे त्यांनी बीए एलएलबी, पत्रकारिता, ग्रंथालय शास्त्र या पदव्या मिळवत समाजात मानाचे स्थान मिळवले. गोल्डन लेटर्स बाल विकास फाऊडेशन च्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर यांनी रुपेश पवार यांचा परिचय सर्वांना करून दिला. त्या म्हणाल्या दृष्टीदोषावर मात करून रुपयेजींनी जे जीवन कार्य करून दाखवले आहे, ते वाखाण्याजोगे आहे. स्पष्ट दृष्टी नसताना शिक्षणाचा ध्यास घेणे ही अवघड गोष्ट आहे. ती रुपेश पवारांनी सहज साध्य केली. पुढे त्यांनी सांगितले रुपेशजींनी कविता लेखनाबद्दल जे काही सांगितले आहे. त्यावर मुलांनी विचार, कृती करून तशा प्रकारचे लिखाण करावे.

जवळ पास एक तासांचा हा सेमिनार होता. यात मुलांनी शेवटी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि साहित्यिक रुपेश पवार यांचे आभार मानले. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका, गोल्डन लेटर्स बाल विकास फाऊडेशनच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर, रुपेश यांचे वडील बी के पवार, आजोबा नथुराम जाधव , CEAT Tyres च्या वेल्फेअर प्रमुख श्रीमती मंगल मॅडम ,संजना मॅडम, लोकराजा कॅनलचे भुजंगराव सोनकांबळे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा