You are currently viewing काव्यपुष्प-५० वे

काव्यपुष्प-५० वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्री अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प-५० वे*

—————————————–

धाकट्या राम मंदिराची स्थापना केली ।भक्तजनांची मोठीच सोय झाली । पारीवारिक मंडळी नव्या खोल्यात राहू लागली । चिंतुबुवांना महाराजानी गोंदवल्यास बोलविले ।। १ ।।

 

सगळेच वातावरण बदलून गेले । लोक श्रीमहाराजांच्या

सोबत रमून गेले । कष्टाची ,मेहनतीचे काम करू लागले ।

खाती मिळून भाकरी बाजरीची, आमटी तिखट ।।२ ।।

 

वैदिक, विद्वान विप्राना पाचारण केले । रुद्र स्वाहाकार,

गायत्री पुरश्चरण करविले । या विद्वानांना सन्मानित केले ।

भक्तजन होती अन्नछत्रात तृप्त ।। ३ ।।

 

एकदा फार मोठी विद्वात सभा झाली । सखोल चर्चेत

चांगलीच खडाजंगीही झाली । बोलले पाहिजे आपण

महाराजांना जाणीव झाली । सिद्ध होती प्रतिपादन करण्या ।।४ ।।

कवी अरूणदास करी लेखन क्रमशः हे…।

—————————————–

 

कवी- अरुणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे


 

 

*संवाद मिडिया*

 

*🥳दसरा सणाची हिरोची धमाकेदार ऑफर..🏍️*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏍️☘️दसरा सण मोठा – नाही आनंदा तोटा!😇☘️🏍️*

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME* – फक्त रु. 87,999 ON ROAD

 

*कमीतकमी डाऊनपेमेंट रुपये 3333/-*

 

*एक्सचेंज सुविधा*

 

*5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास….*

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =