संवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा
You are currently viewing कातवड येथे घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान

कातवड येथे घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान

मालवण :

मालवण तालुक्यातील कातवड येथे रवींद्र परब यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. रवींद्र परब व त्यांची पत्नी मोलमजुरीसाठी बाहेर गेल्याने अनर्थ टळला. या दुर्घटनेत परब यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील साहित्य तसेच कापतातील रोख रक्कम, दागिने, टीवी, दोन कपाटे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्थनिकानी सदरची आग विझवली. मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रशासन स्तरावर पंचनामा कार्यवाही सुरु होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 13 =