You are currently viewing कसाल येथे शव शीत पेटीचे लोकार्पण

कसाल येथे शव शीत पेटीचे लोकार्पण

सिंधुदुर्ग

स्मार्ट ग्राम पुरस्कार रकमेतून कसाल ग्रामपंचायतीचे वतीने कसाल गावासाठी शव शीत पेटी उपलब्ध करण्यात आली आहे कसाल ग्रामपंचायतीतर्फे शव शीत पेटी लोकार्पण करण्यात आले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर कसाल सरपंच संगीता परब उपसरपंच दत्‍ताराम सावंत कसाल ग्रामविकास अधिकारी एस बी कोकरे

कसाल ग्रुप विकास सेवा सोसायटीचे व्हाईट चेअरमन अजित राणे कसाल प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी कसाल ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते कसाल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शव शित पेटी ठेवण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा