You are currently viewing झुंजुमुंजु झालं रान

झुंजुमुंजु झालं रान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*झुंजुमुंजु झालं रान* 🌹

 

झुंजूमुंजू झालं रान

दवबिंदू पानोपान

हसमुख हळु डोले

पीत सोनचाफा छान

 

दगडाच्या कपारीत

सदाफुली डोकावते

तांबुस किरणांनी

हळु गालात लाजते

 

लवलवं करी पातं

वारा झुळुझुळु वाहे

रंगरंगी फुलपाखरे

मधुरस शोधु पाहे

 

नाजुकशा बांधावरी

फुलं मोहक डुलावे

कमानीवर त्या कळीने

गोड गालात हंसावे

 

झाडं झुडुपं फुलावे

फुलपाखरू बसावे

सैरभैर पाखरांना

स्वछंदाने उडावे

 

कुपाटीच्या वेलीवर

झुंबर फुलांचा फुलावा

इवल्या इवल्या कळ्यांतून

सुगंध दरवळावा

 

जोंधळ्याची ताटं कशी

भरघोस दाण्यासंग

येई पाखरांची दिंडी

दाणा टिपण्यात दंग

 

नकळत हलक्याशा

याव्या रिमझिम सरी

न्हाऊनीया निघाव्यात

पाने फुले या भुवरी

 

*शीला पाटील चांदवड*

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा