You are currently viewing आंबोली-सावंतवाडी राज्यमार्ग डागडुजी करीता माडखोल ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

आंबोली-सावंतवाडी राज्यमार्ग डागडुजी करीता माडखोल ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

आंबोली-सावंतवाडी राज्यमार्ग डागडुजी करीता माडखोल ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

सावंतवाडी

आंबोली – सावंतवाडी राज्यमार्गाची तात्काळ डागडुजी करा तसेच या मार्गाच्या परिस्थितीला जबाबदार असणार्‍या ठेकेदार आणि बांधकाम अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी माडखोल ग्रामस्थांनी प्रांताधिकार्‍यांकडे केली आहे. दरम्यान या मार्गावर दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत आहे. त्यामुळे तात्काळ कामाला सुरूवात व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांच्यावतीने ७ तारखेला सावंतवाडी येथील कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा