You are currently viewing आचरा -वरचीवाडी येथील युवक बेपत्ता

आचरा -वरचीवाडी येथील युवक बेपत्ता

आचरा -वरचीवाडी येथील युवक बेपत्ता

मालवण

आचरा येथील गणेश शामा निकम वय 19 युवक राहत्या घरातून 24 ऑक्टोबरच्या रात्री ते 25 ऑक्टोबरच्या सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान कोणालाही न सांगता बेपत्ता झाला आहे. याबाबतची फिर्याद राजेश भोसले यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे. गणेश हा कातकरी समाजाचा युवक लहानपणा पासून आचरा वरचीवाडी येथील राजेश भोसले यांच्याकडे वास्तव्यास होता.

दि 24 रोजी गणेश हा युवक रात्री नित्यानियमाप्रमाणे झोपण्यास गेला मात्र 25 तारिखला सकाळी तो त्याच्या जागेवर दिसून न आला नाही. त्याची गावात, इतर ठिकाणी शोधाशोध चालू केली. मात्र कुठेही आढळून न आल्याने राजेश भोसले यांनी आचरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद 26 रोजी दिली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली सुदेश तांबे करत आहेत. हा युवक कुठेही दिसून आल्यास आचरा पोलीस ठाण्यात कळवण्याचे आवाहन आचरा पोलिसांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा