You are currently viewing वेर्ले पावणाई जत्रोत्सव उद्या

वेर्ले पावणाई जत्रोत्सव उद्या

वेर्ले पावणाई जत्रोत्सव उद्या

सावंतवाडी

वेर्ले येथील श्री देवी पावणाई रवळनाथ देवस्थान मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी, २ जानेवारी रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने पूजा, रात्री पालखी प्रदक्षिणा व आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोम होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा