You are currently viewing सुप्रियाताई आल्याने सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा नवी उभारी मिळेल -अर्चना घारे  दोडामार्ग

सुप्रियाताई आल्याने सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा नवी उभारी मिळेल -अर्चना घारे दोडामार्ग

सुप्रियाताई आल्याने सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा नवी उभारी मिळेल -अर्चना घारे

दोडामार्ग

सुप्रियाताई सुळे यांचे काम आदर्शवत आहे. आज देशात बेरोजगारी आणि महागाई वाढली असून हे सरकार मात्र जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. मात्र, आज सिंधुदुर्गात सुप्रियाताई आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा नवी उभारी मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी म्हटले.

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी प्रश्न जैसे तेच असून येथील आरोग्य व्यवस्था सुद्धा कमकुवत आहे. हा जिल्हा पर्यटनदृष्टया संपन्न असला तरी येथे पर्यटनाला वाव मिळत नाही. येथील काजू पिकाला हमीभाव नाही. पण तो शेजारच्या गोवा राज्यात मिळतो. येणाऱ्या काळात आमचा पक्ष चांगले काम करेल, असा विश्वास अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा