मुंबई गोवा महामार्गावर मोटरसायकलचा अपघात..

मुंबई गोवा महामार्गावर मोटरसायकलचा अपघात..

कुडाळ/ पूनम राटूळ :

मुंबई गोवा महामार्गावर झाराप, कारगील हॉटेल येथे सागर नरगुलकर या युवकाच्या मोटरसायकलचा कुत्रा आडवा आल्याने अपघात झाला. बेळगाव, चंदगढ, तुडीये येथून कुडाळच्या दिशेने हा युवक जात होता. सागर नरगूळकर हा अपघातात गंभीर जखमी झाला. सुदैवाने जिवितहानी झाली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा