You are currently viewing काव्यपुष्प-४९ वे

काव्यपुष्प-४९ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्री अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प-४९ वे*

————————————–

प्रापंचिकाचे घोडे जागोजागी अडते । काय करावे ?,

गोंधळात भर पडते ।अशावेळी आधाराची गरज असते ।

श्रीगुरुच करिती दूर गोंधळ हा ।। १ ।।

 

काहीही दिलेले भगवंताला चालते । माणसाला त्याचा “स्व”देणे कठीण ते । “स्व” देता ,त्यास ,”मी रामाचा जाणीव होते । मी त्याचा “मिळे हे समाधान भक्त मना ।।२।।

 

भक्तांशी श्रीमहाराजांचे विशेष वागणे ।प्रश्नकर्त्याच्या प्रश्नावर

त्यांचे बोलणे । ते असे त्यांचे मत खरे, नि सांगणे ।

नको” म्हटले तरी ,ज्याचे पुन्हा विचारणे । त्यास न बोलती काही ।। ३ ।।

 

व्याप वाढत चालला श्री महाराजांचा । आलेल्या लोकांचा

मुक्काम वाढायचा । जागा ,परिसर,मोठ्या राममंदिराचा ।

पडू लागला आता फार कमी ।। ४ ।।

 

श्री सद्गुरुकृपेने कवी-अरुणदास करी क्रमशः हे लेखन ।।

—————————————-

श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-४९ वे

कवी- अरुणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342


 

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा