You are currently viewing अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अकोला येथील युवक ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अकोला येथील युवक ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अकोला येथील युवक ताब्यात

सावंतवाडी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अकोला येथील एकाला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रमोद भागवत माने (वय २०) असे त्याचे नाव आहे. त्याने मोबाईलवर ओळख करून सह्याद्री पट्ट्यातील एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या आईने तक्रार दिली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. काल रात्री त्याला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. हा गुन्हा १३ सप्टेंबरला घडला होता. संबंधित अल्पवयीन मुलीचे त्याने अपहरण केले होते. त्यानंतर तिला दोन वेळा बोलून घेतले व तिच्यावर अत्याचार केला, असे तिच्या आईचे म्हणणे आहे. काल सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत इंगवले व हवालदार मनीष शिंदे यांनी त्याला पुणे येथून ताब्यात घेतले. आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + ten =