You are currently viewing वक्तृत्व स्पर्धेत दिया धुरी प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत दिया धुरी प्रथम

शिरोडा

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आसोली हायस्कूल मध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये दिया धुरी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

आसोली हायस्कूल आसोली या प्रशालेमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक दिया महादेव धुरी.द्वितीय तनुजा भगवान नाईक. तृतीय क्रमांक सायली गंगाराम पाटलेकर. तर उत्तेजनार्थ अनुष्का शेखर धुरी व निखिल बापू गावडे यांनी यश संपादित केले.स्पर्धेचे परीक्षण विशाखा वेंगुर्लेकर व विष्णू रेडकर यानी केले.सर्व विद्यार्थ्यांचे शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक यांनी अभिनंदन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापक विशाखा वेंगुर्लेकर यांनी Zoom app वरून लोकमान्य टिळक जीवन चरित्रावर प्रभावी विचार व्यक्त करून सर्वाना शुभेच्छा दिल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा