You are currently viewing भर वस्तीत बिबट्याने केला शेळीवर प्राण घटक हल्ला

भर वस्तीत बिबट्याने केला शेळीवर प्राण घटक हल्ला

*भर वस्तीत बिबट्याने केला शेळीवर प्राण घटक हल्ला*

*कुर्ली खडकदारा येथील घटना;ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण*

*नवलराज काळे यांनी वनपाल श्री लाड यांच्याकडे बिबट्यास जेरबंद करण्याची व शेळी मालक यांना नुकसान भरपाई देणे बाबत केली मागणी*

*वैभववाडी-*

येथील कुर्ली खडकदारा चे रहिवाशी रमेश भागू शेळके यांच्या मालकीच्या शेळीवर काल दि.22 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता भर वस्तीत घुसून बिबट्यांनी प्राण घटक हल्ला केले या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून उपचार चालू आहेत. दुपारच्या वेळेत भर वस्तीत येऊन बिबट्या हल्ला करतो हे कळतात गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. शेळीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांना मिळताच त्यांनी वनपाल श्री लाड यांच्याशी संपर्क करून शेळीवर झालेल्या हल्ल्याचा रितसर पंचनामा करून शेळी मालकाला नुकसान भरपाई मिळण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या तसेच भरवस्ती दुपारचा बिबट्या घुसून शेळीवर हल्ला करतोय. दिवसा ढवळ्या गावात भर वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार असल्यामुळे वाडीमधील ग्रामस्थांवरती मुला बाळांवरती वृद्ध व्यक्ती वरती हल्ला करण्याची शक्यता आहे तरी वेळेत सदर बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाकडून व्हावा अशी देखील मागणी श्री काळे यांनी श्री लाड यांच्याकडे केली. बिबट्याला जेरबंद करण्याबाबत वरिष्ठ लेवल वरून कार्यवाही होते त्याबाबत वरिष्ठांना कळवतो व शेळी मालकाचे जे काही नुकसान झालं असेल त्याचे नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे देखील श्री लाड यांनी श्री काळे यांना भ्रमणध्वनीवरून आश्वासित केले.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =