You are currently viewing कलम 144 लागू

कलम 144 लागू

कलम 144 लागू

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवणडूक-2024 च्या अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत, मतदान शांततेने व व्यवस्थितपणे  पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र मिळावे, मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास व बरोबर घेवून फिरण्यास, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थीती अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये.  म्हणून जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे अधिकाराचा वापर करून दिनांक 17  मार्च 2024 रोजी 00.01 ते दि. 4 जून 2024 रोजी 24 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये संपूर्ण भूभागात मनाई आदेश जारी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − eight =