You are currently viewing देवगड तालुक्यातील पडवणे गावात लागलेल्या भीषण आगीची आमदार नितेश राणें कडून पाहणी

देवगड तालुक्यातील पडवणे गावात लागलेल्या भीषण आगीची आमदार नितेश राणें कडून पाहणी

देवगड

देवगड तालुक्यातील पडवणे गावात माळरानावर भीषण आग लागून सम्पूर्ण मळ आगीत भष्मसात झाला.  आमदार नितेश राणे  यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व देवगड तहसीलदार यांच्याशी फोनवरून चर्चा केली व स्थानिक तलाठी यांना घटनास्थळी बोलवून त्यांना योग्य त्या सूचना केल्या,सोबत देवगड पंचायत समिती उपसभापती अमोल तेली व भाजप पदाधिकारी बाळा खडपे, प्रकाश राणे, रवी पाळेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + eight =