You are currently viewing प्रियकराने आपल्या दोन मित्रांसह स्वतःच्या प्रेयसीवर केला बलात्कार..

प्रियकराने आपल्या दोन मित्रांसह स्वतःच्या प्रेयसीवर केला बलात्कार..

प्रियकराने आपल्या दोन मित्रांसह स्वतःच्या प्रेयसीवर केला बलात्कार..

युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी कणकवलीत तिघांवर गुन्हा दाखल

कणकवली

प्रियकराने आपल्या दोन मित्रांसह स्वतःच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत कणकवली तालुक्यातील दोन आणि राजापूर तालुक्यातील एका युवकावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेच्या प्रियकराने तिला आधी जबरदस्ती ने दारू पाजली. त्यांनतर स्वतः आणि त्याच्या दोन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना दारूम च्या माळरानावर १५ ते १६ ऑक्टोबर च्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. पीडित युवती ही कणकवली तालुक्यालगतच्या तालुक्यातील असून तळेरे येथे कामाला होती. याबाबत कणकवली तालुक्यातील दारूम, नादशिरवल आणि राजापूर तालुक्यातील केळवली गावातील युवकांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बाळकृष्ण सदानंद तांबे (२६, नाद देवगड), शैलेश शांताराम तांबे ( दारुम), गणेश प्रकाश गुरव (शिरवली ता. देवगड) या तिघांवर सामूहिक बलात्कार व अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी के. एल. सावंत व कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + six =