*शब्द, सूर, ताल आणि संगीत यांचा संगम म्हणजे शब्द सूरांची मैफिल:- कवी ॲड.चंद्रकांत गायकवाड*
*हडपसर मध्ये बहरली शब्द सूरांची मैफिल*
पुणे:
साहित्य सम्राट पुणे व स्नेह कलाविष्कार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कलाविष्कारचा वर्धापन दिन व आमदार चेतन तुपे यांच्या वाढदिवसा निमित्ताने कवी आणि गायक यांची शब्द सूरांची मैफिल विठ्ठल तुपे नाट्यगृह येथील सेमिनार हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.कवी गायक चंद्रकांत गायकवाड (माजी पोलीस अधिकारी ), प्रमुख पाहुणे गीतकार कवी संजय मांगाडे (माजी पोलीस अधिकारी ), मुख्य आयोजक गायक कवी राम सर्वगोड आणि कवी विनोद अष्टुळ शब्दसूरांच्या मैफिलीच्या विचारपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद अष्टुळ यांनी केले. यावेळी आपल्या प्रास्ताविकात अष्टुळ म्हणाले की, कवींमुळे शब्द मिळतात, शब्दांमुळे सूर भेटतात, सुरांचे मग गीत बनते आणि गीतांमुळे सुरांची मैफिल सजते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, एकत्र आलेल्या शब्द आणि सुरांनी गीतांचा जन्म होतो. शब्द, सूर, ताल आणि संगीत यांचा संगम म्हणजे शब्द सूरांची मैफिल. अशा मैफिलीतील सुंदर कवितांनी मन तृप्त झाले.
शब्द आणि सूर अशा रंगतदार
मैफिलमध्ये निमंत्रित कवी किशोर टिळेकर, कवयित्री शरयू पवार, चंद्रकांत जोगदंड, रानकवी जगदीप वनशिव ( निवेदक पत्रकार ) आनंद गायकवाड ( गायक कवी), सूर्यकांत नामगुडे(कवी), निरंजन ठणठणकर(कवी), प्रेमकवी सुरेश धोत्रे, जितेंद्र सोनवणे, ह.भ.प. बडधे महाराज, पांडुरंग धोत्रे, सतीश शिंगवेकर, प्रतिभा उंडे, ऋषीकेश भोसले ( पत्रकार), राजेद्र भिसे(गायक), सुरेश लोखंडे(कवी), विनोद ताम्हणे (गायक कवी ), किर्ती देसाई ( गायिका ), गिताजंली देवळकर (गायिका ) दिलीप मोरे, अजय खंडागळे, राजेंद्र कुलकर्णी, राम सर्वगोड आणि विनोद अष्टुळ अशा अनेक गायक, गायिका, कवी आणि कवयित्री यांनी आपली जुनी नवीन बहारदार सुप्रसिद्ध मराठी हिंदी गाणी व कविता सादर करून रसिक हडपसरकरांची मने जिंकली.
हि शब्द सूरांची मैफिल अशीच कायमस्वरूपी चालू राहणार आहे. असे गायक कवी राम सर्वगोड यांनी सर्वांचे आभार व्यक्त करताना सांगितले.
.______________________________
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
*MHT- CET 2025* *क्रॅश कोर्स*
12 वी science च्या विद्यार्थ्यांसाठी.
Sub..*PCM / PCB*
बॅच सुरू..*1 मार्च 2025 पासून.*
https://sanwadmedia.com/160969/
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून.*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, Maths English*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *15 एप्रिल 2025 पासून*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
(16 वर्ष यशस्वीतेची )
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*