You are currently viewing मसुरे खेरवद येथील निलेश सातार्डेकर याचे निधन..

मसुरे खेरवद येथील निलेश सातार्डेकर याचे निधन..

मसुरे :

मसुरे खेरवंद येथील युवा कार्यकर्ते निलेश भालचंद्र सातार्डेकर वय ४० वर्ष यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन बहिणी, भावोजी, भाचे, चुलत भाऊ, काका, काकी, असा मोठा परिवार आहे. खेरवंद येथील आप्पा सातार्डेकर, तथा निवृत आदर्ष शिषक विजय सातार्डेकर आणि जि प शाळा जामसंडे देवगड नंबर १ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विनया सतार्डेकर यांचा तो पुतण्या होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा