You are currently viewing देशहितार्थ व जनहितार्थ रक्तदान करा !!

देशहितार्थ व जनहितार्थ रक्तदान करा !!

राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यासाठी आमची वसई सामाजिक संस्थे तर्फे वसई, विरार व नालासोपारा येथे रक्तदान शिबिरे भरविण्यात येत आहेत. ज्यांना जेथे जमेल तेथे अवश्य रक्तदान करावे.

वसई: 20 डिसेंबर 2020
_Aamchi Vasai & Indian Medical Association (IMA)_
Sarla Blood Bank,
Anand Nagar, Vasai – West.

विरार: 27 डिसेंबर 2020
_Aamchi Vasai & MHADA_
MHADA Colony, Virar – West.

नालासोपारा: 23 जानेवारी 2021
_Aamchi Vasai & Dharmasabha_
Sathiya Blood Bank , Nalasopara – East.

आमची वसई अपडेट्स प्राप्त करण्यासाठी आपले नाव व ठिकाण 9323395598 वर whatsapp करा

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − ten =