You are currently viewing धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्याकरिता सामाजिक बांधिलकीची न.प.ला साथ; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्याकरिता सामाजिक बांधिलकीची न.प.ला साथ; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्याकरिता सामाजिक बांधिलकीची न.प.ला साथ; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील खाजगी व नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावर व घरांवर झुकलेली धोकादायक झाडे तोडून घेण्यासाठी नगरपरिषदेला सामाजिक बांधिलकी साथ देणार आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडांचे त्वरित सर्वेक्षण करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी म्हणाले की आपली साथ लाभली तर आणखी काम सोपं होईल आपली साथ आम्ही नक्कीच घेऊ कारण शहरात घडलेली घटना ही दुर्दैवी आहे या प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये या दृष्टिकोनातून पावले उचलली जाणार आहेत. येत्या पंधरा दिवसांमध्ये धोकादायक झाडांचे सर्वेक्षण होईल त्यानंतर धोकादायक झाडे तोडले जातील .नैसर्गिक आपत्तीमुळे त्या दुर्घटना घडू नये म्हणून सामाजिक बांधिलकी तळमळीने काम करत आहे. अडीअडचणीच्या वेळी सामाजिक बांधिलकी प्रत्येकाच्या मदतीला धावणार आहे अशी ग्वाही सामाजिक बांधिलकीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिली. सदर निवेदने सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी महसूल देण्यात आली.

यावेळी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सतीश बागवे, संजय पेडणेकर ,अशोक पेडणेकर, समीरा खलील, हेलन निबरे, शेखर सुभेदार व रवी जाधव उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा