You are currently viewing गांधीजी अन् शास्त्रीजी..

गांधीजी अन् शास्त्रीजी..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*गांधीजी अन् शास्त्रीजी..*

गांधीजी अन् शास्त्रीजी,
दोन्ही होते बटू मूर्ती!
दोघांचाही मनी वसे,
देशासाठी अतूट प्रीती!

गांधीजी झटले स्वातंत्र्यासाठी,
गरिबी, अज्ञानाशी झगडत!
शास्त्रीजीनी स्वातंत्र्योत्तर,
केले देशप्रेमातून मनोगत!

साधी राहणी,उच्च विचारसरणी,
बाणा होता दोघांचा !
दोघांनाही झेलावा लागला,
अवचित घाला मृत्यूचा!

गांधीजींनी शस्त्र घेतले,
सत्य आणि अहिंसेचे !
शास्त्रीजींनी हात धरले
किसान आणि जवानांचे!

गांधीजी बोलले,
‘चले जाव’चा नारा!
शास्त्रींना होता
स्वतंत्र देश प्यारा!

शास्त्रीनी शिकवले जनास,
साधे रहाणीमान !
नारा दिला देशासाठी,
‘जय जवान, जय किसान!’

दोन ऑक्टोबर आज जयंती,
दोन पुण्यवान लोकांची!
स्मरण करू या आपण त्यांचे,
साथ देऊ देशभक्तीची!

उज्वला सहस्रबुद्धे

*संवाद मीडिया*

*सावंतवाडी शहरातील उस्फुर्त प्रतिसादानंतर*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
*आता बांद्यात…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा