You are currently viewing वड पौर्णिमा निमित्त गीत “हिंदू संस्कृती”

वड पौर्णिमा निमित्त गीत “हिंदू संस्कृती”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

वड पौर्णिमा निमित्त गीत
*”हिंदू संस्कृती”*

हिंदू संस्कृतीचे संस्कार अनन्य देन
सर्व उत्सव सण निसर्गाशी निगडित IIधृII

सृष्टीतील सर्व गोष्टींचा सन्मान पूजन
त्यानिमित्ताने बनवले जाते पूरक अन्न
प्रत्येकाचे शास्त्राशी जोडलाय संबंध नातंII1II

ऋतूं प्रमाणे पोशाख त्याचेशी निगडित
वेदशास्त्र सांगे काय करावे अनुष्ठान
पंचमहाभूतांशी साधावी जवळीक मैत्रीनंII2II

सर्व सण आहेत आरोग्याशी संबंधित
दैवत्वाचे ठेवावे स्मरण मानावे ऋण
सर्व जप आराधनेचे महत्त्व केले विषदII3II

बारा पौर्णिमा अमावस्या चोवीस चतुर्थी जाण
सर्व एकादशी तिथी वारांची महती अनन्य
पशु पक्षांचे महत्व फुलं फळे पानांचे ज्ञातII4II

अग्नि वनौषधे सौर ऊर्जा गोबर गोमूत्र
वास्तू ज्योतिष खगोल शास्त्र संस्कृतीचे देन
संमोहन वनस्पती शास्त्र प्रगत विज्ञानII5II

स्त्रिया वटवृक्षाला घालती सूत फेऱ्या सात
प्रार्थिती जन्मोजन्मी लाभावा हाच पती म्हणून
सर्वांना मिळो दीर्घायुरारोग्य करीति पूजनII7II

©️काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

_________________________
*संवाद मीडिया* 

*🚘 तुमच्या कुटुंबासाठी स्मार्ट आणि सुरक्षित निवड — Hyundai Exter!*

*✨ स्टाईल, सेफ्टी आणि शानदार मायलेजचा परफेक्ट संगम! ✨*

*Exter ला खास बनवणारी ५ दमदार वैशिष्ट्ये 👇*

*✅ परवडणारी किंमत*
*💰 फक्त ₹5.80 लाखांपासून*

*✅ जबर्दस्त CNG मायलेज*
*⛽ 27.1 किमी/कि.ग्रॅ. पर्यंत मायलेज*

*✅ स्मूथ आणि पॉवरफुल परफॉर्मन्स*
*⚙️ 4 सिलेंडर CNG इंजिनसह दमदार ड्रायव्हिंग अनुभव*

*✅ उच्च दर्जाची सुरक्षा*
*🛡️ 6 एअरबॅग्जसह 30+ स्टँडर्ड आणि 45+ आधुनिक सेफ्टी फीचर्स*

*✅ जास्त लगेज स्पेस*
*🧳 ड्युअल सिलेंडर CNG असूनही भरपूर बूट स्पेस*

*🎁 आजच टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा!*

*🚗 Hyundai Motor Company अधिकृत विक्रेता*

*MAI Hyundai — अविरत सेवेची 27 वर्षे*

*📍 कुडाळ: उद्यमनगर, मुंबई-गोवा हायवे*
*📍 कणकवली: वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागदे*

*📞 संपर्क : 74100 06037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/203812/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा