You are currently viewing सरमळे येथील इसमाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

सरमळे येथील इसमाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

सरमळे येथील इसमाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

ओटवणे

सरमळे देऊळवाडी येथील रमाकांत शिवराम परब (वय ५०) यांचा घरातच विजेचा शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. सध्या गणेश चतुर्थी ची तयारीची लगबग सुरू असल्याने घरातील विद्युत कनेक्शन ची दुरुस्ती करत असताना ही दुर्दैवी घटना घडली .वीजेचा जोरदार झटका लागल्यानंतर त्यांना त्वरीत दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्यांना मृत घोषित केले. रमाकांत परब हे मुंबई गोवा खाजगी बसमध्ये क्लिनर म्हणून कामाला होते.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी दवाखान्यात धाव घेतली.त्यांच्या अकाली मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पच्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 7 =