You are currently viewing इंडियन स्वच्छता लीगसाठी कणकवली नगरपंचायत सज्ज

इंडियन स्वच्छता लीगसाठी कणकवली नगरपंचायत सज्ज

इंडियन स्वच्छता लीगसाठी कणकवली नगरपंचायत सज्ज

कर्णधारपदी अमोल भोगले तर मोहीम प्रचारकपदी दिपक बेलवलकर

कणकवली

केंद्र शासन आयोजित इंडियन स्वच्छता लीग 2.0 या स्पर्धेत कणकवली शहर सहभागी झाले आहे. कणकवली शहराच्या संघाचे नाव कणकवली नाईट रायडर्स असे असून या संघाच्या कर्णधारपदी अमोल भोगले यांची निवड करण्यात आली आहे तर मोहीम प्रचारकपदी दिपक बेलवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांची घोषणा मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केली.

केंद्र शासन कडून 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व शहरामध्ये इंडियन स्वच्छता लीग 2.0 हि स्पर्धा घेण्यात येणार आहे. तरी आपल्या स्वच्छ आणि सुंदर कणकवलीला केंद्र स्तरावर यशस्वी करण्यासाठी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. पटकीदेवी मंदिर ते पटवर्धन चौक पर्यत स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पटवर्धन चौक येथे स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पथनाटय सादर करण्यात येईल. यानंतर कणकवली बस डेपो व आंबेडकर भवन येथे स्वच्छता मोहिमे घेण्यात येणार असून शहरातील सर्व नागरीकानी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन कणकवली नगरपंचायतकडून करण्यात येत आहे.

संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा