You are currently viewing रखडलेल्या वेतनासंबंधात वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या ठोस अश्वासनांनंतर बाबुराव धुरी यांचे आंदोलन स्थगित

रखडलेल्या वेतनासंबंधात वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या ठोस अश्वासनांनंतर बाबुराव धुरी यांचे आंदोलन स्थगित

रखडलेल्या वेतनासंबंधात वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या ठोस अश्वासनांनंतर बाबुराव धुरी यांचे आंदोलन स्थगित

दोडामार्ग

रखडलेल्या वेतनासंबंधात योग्य कारवाई होत असून ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग मधील कर्मचाऱ्यांना बुधवारपर्यंत वेतन त्यांच्या अकाउंट मध्ये मिळेल या वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या ठोस अश्वासनांनंतर बाबुराव धुरी यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा