You are currently viewing जिल्ह्यात आज नवीन 672 जण कोरोना बाधीत

जिल्ह्यात आज नवीन 672 जण कोरोना बाधीत

सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 537

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 12  हजार 261 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 537 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 672 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची  माहिती  प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =