You are currently viewing फोंडाघाट केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा सन-2023 मोठ्या उत्साहात

फोंडाघाट केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा सन-2023 मोठ्या उत्साहात

फोंडाघाट केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा सन-2023 मोठ्या उत्साहात

फोंडाघाट

फोंडाघाट केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा सन-2023 मोठ्या उत्साहात पार पडली. शासनाच्या वतीने सन 2023 हे वर्ष तृणधान्य पोषक वर्ष म्हणुन जाहीर केले आहे. सिंघुदुर्ग मधिल सर्व शाळांमघ्ये या स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. पालकांनमध्ये तसेच नागरीकांमध्ये मुलांना सकस पैाष्टिक आहारा मिळावा व या बाबत जनजागृती व्हावी या साठी जिल्हा परिषद शाळांमधुन तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक केद्र शाळा फोंडाघाट नं. १ येथे केंद्रस्थरीय तृणधान्य पाक कला स्पर्धा झाली यामध्ये

*प्रथम क्रमांक- सौ. प्रिया प्रशांत दळवी*
शाळा – नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट.
*द्वितीय क्रमांक -(विभागून) -*
*श्रीमती शारदा रामचंद्र सावंत*
शाळा- जि. प. शाळा- फोंडा- गांगोवाडी.
*सौ.मृण्मयी दत्तात्रय रेवडेकर*
शाळा- केंद्रशाळा- फोंडा नं. 1
*तृतीय क्रमांक-*
*सौ.सारिका संतोष खांबाळेकर*
शाळा- जि. प. शाळा- फोंडा- सुतारवाडी
यानी यश मिळविले. सर्व सहभागी शाळा मुख्याद्यापक शिक्षक मान्यवर परीक्षक आणि यशस्वी झालेल्या स्पर्धक गृहिणींचे केंद्रप्रमुख यानी मन:पूर्वक अभिनंदन केले.
दिनांक -12/09/2023 रोजी कणकवली येथे होणाऱ्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची पाककृती समाविष्ट होईल.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =