You are currently viewing अवैध दारू वाहतूक प्रकरणी कणकवली येथील दोघे ताब्यात…

अवैध दारू वाहतूक प्रकरणी कणकवली येथील दोघे ताब्यात…

अवैध दारू वाहतूक प्रकरणी कणकवली येथील दोघे ताब्यात…

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: 38 लाखाचा मुद्देमाल जप्त..

सावंतवाडी

मुंबई गोवा महामार्गावर गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना स्विफ्ट कार व फॉर्च्यूनर कार ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने करण्यात आली. या तब्बल 38 लाख 32 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. चेतन भरत वाळके वय 27 रा.कणकवली व महेश्वर हनुमंत मोरे वय 37 दोन्ही राहणार कणकवली आशी त्यांची नावे आहेत.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा