You are currently viewing विलवडे येथे आज रात्री १० वाजता “इथे ओशाळला मृत्यू”

विलवडे येथे आज रात्री १० वाजता “इथे ओशाळला मृत्यू”

ओटवणे :

 

विलवडे येथील राजा शिवाजी रंगमंचावर शनिवारी १६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता वसंत कानेटकर लिखित “इथे ओशाळला मृत्यू” हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन विलवडे ग्रामोन्नती मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =