You are currently viewing मणेरी येथे आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह…

मणेरी येथे आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह…

मणेरी येथे आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह…

दोडामार्ग

येथील मणेरी पुलाच्या परिसरात एका ३० वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. नेमका त्याचा घातपात झाला की अन्य काही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीसांनी धाव घेत त्या ठिकाणचा पंचनामा केला. याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा