“ब्रेन डेव्हलपमेंट” परीक्षेत लेईशा पराडकरचे यश… Post published:जुलै 14, 2021 Post category:ओरोस / बातम्या Post comments:0 Comments ओरोस ब्रेन डेव्हलपमेंट २०२१ या परीक्षेत मालवण शहरातील रेवतळे जिल्हा परिषद शाळेची इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी लेईशा नारायण पराडकर हिने १०० पैकी ९७ गुण मिळवित सुवर्ण पदक मिळविले आहे. लेईशाच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. Share this: Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on X (Opens in new window) X Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn Click to print (Opens in new window) Print You Might Also Like सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तो धोकादायक खड्डा सिमेंट काँक्रेटने बुजवला… जुलै 19, 2025 ओसरगाव टोलनाका ऑफीसवर कोकण पर्यटन विकास महमंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची धडक मे 26, 2022 सांस्कृतिक लोक कला मंच दोडामार्ग च्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादिता खुल्या सुगम संगीत गायन व वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे आयोजन एप्रिल 3, 2025 रत्नागिरी येथे हवेत गोळीबार करून पळालेल्या तिघांना आंबोलीत पकडले. सप्टेंबर 6, 2023 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तो धोकादायक खड्डा सिमेंट काँक्रेटने बुजवला… जुलै 19, 2025
ओसरगाव टोलनाका ऑफीसवर कोकण पर्यटन विकास महमंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची धडक मे 26, 2022
सांस्कृतिक लोक कला मंच दोडामार्ग च्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादिता खुल्या सुगम संगीत गायन व वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे आयोजन एप्रिल 3, 2025