You are currently viewing गवळण

गवळण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसूरकर लिखित अप्रतिम गवळण*

 

*गवळण*

 

दही दुधाचे घेऊन मटके , चालल्या गोपी बाजारी

वाट अडवूनी उभा राहीला, कान्हा नटखट भारी ॥ धृ ॥

 

नटखट लाल हा गोपगड्यांसवें, करी दह्यादुधाची चोरी

सांगे कान्हास मैय्या यशोदा , नको करू शिरजोरी

डोळे वटारून यशोदा मैया, कान्हास काठीने मारी

वाट अडवुनी उभा राहीला कान्हा नटखट भारी ॥ १ ॥

 

यमुनातीरी गोपगड्यासवे , खेळतसे चेंडूफळी

मर्दन करण्या कालियाचा, उतरे तो डोहातळी

दुष्टांचा संहारक ईश्वर, यशोदा कृष्ण मुरारी

वाटअडवुनी उभा राहीला कान्हा नटखट भारी ॥ २ ॥

 

कानी पड़ता सूर बासरीचे , धावत आली बावरी

येता लाली गुलाबी गालांवर , मनास राधा सावरी

झाली धुंद प्रीतीत कृष्णसखी, घेई नभात भरारी

वाट अडवुनी उभा राहीला कान्हा नटखट भारी ॥ ३ ॥

 

*✒️© सौ आदिती धोंडी मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =