You are currently viewing गुरु रक्षक ज्ञान कवच

गुरु रक्षक ज्ञान कवच

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुरु रक्षक ज्ञान कवच*

 

विज्ञान वृध्दी मानवता स्मरण

साजरे होती बहु प्रकारे दिन |

संस्कारी मानवाला गुरु प्रज्ञान

याचसाठी करितो साजरे दिन ||१||

बालकाचेपायी पंते हाती पाठी

ऐसेची नोहे गुरु सर्वांस लागे |

संगणक गुगल गुरुच यंत्रे

खरा चालक मालक गुरु मागे ||२||

डाॅक्टर सर्वेपल्ली राधाकृष्णन

अभ्यासू उदात्त ज्ञान भक्त महान |

पाच सप्टेंबर जन्मांक साधून

स्मृती ज्ञनियांची हा शिक्षक दिन ||३||

जग आम्हास जगण्यास धन दे

आम्ही जगास जगण्याचे बळ देऊ |

जे घेऊ त्याहून अधिकच देऊ

सार्थ जगास अध्यात्म बळ देऊ ||४||

खरे आहे बुध्द हवा युद्ध नको

उरली फक्त राख अहंता गुणी |

जगा सार्थ मानवता परिपाका

प्रतिदिनी स्मरु ज्ञाना बुध्द गुणी ||५||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता. :- वेंगुर्ला, जि. :-

सिंधुदुर्ग, राज्य. :- महाराष्ट्र.

 

शिक्षकदिनानिमित्त आईवडील व सर्व गुरुवर्यांस समर्पित.

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा