You are currently viewing शहीद विजय साळसकर यांना विविध समाज घटकां कडून स्मारकस्थळी आदरांजली समर्पित…

शहीद विजय साळसकर यांना विविध समाज घटकां कडून स्मारकस्थळी आदरांजली समर्पित…

वैभववाडी

26/11च्या मुंबईतील दहशतवादी हल्यात शहीद झालेले एडगावचे सुपुत्र शहीद विजय साळसकर यांना ग्रामस्थ,अर्जुन रावराणे विद्यालय तसेच विविध समाज घटकांनी सकाळी स्मारकस्थळी आदरांजली वाहिली.
वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक जयेंद्र रावराणे यांनी साळसकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला यावेळी मुख्याध्यापक बी एस नादकर ,पोलिस निरीक्षक अतुल जाधव, वैभववाडी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, प्रमोद रावराणे, सुनिल रावराणे, दत्ताराम आकाराम रावराणे, गोविंद रावराणे’पोलिस पाटील-प्रसाद रावराणे, विनोद रावराणे, एडगाव ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 6 =