You are currently viewing २६ मार्च रोजी वेंगुर्लेतील रेडी येथील गणपती मंदिराचा कलशारोहण सोहळा

२६ मार्च रोजी वेंगुर्लेतील रेडी येथील गणपती मंदिराचा कलशारोहण सोहळा

तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

 

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला तालुक्यातील श्री क्षेत्र रेडी येथील श्री गजानन संप्रोक्षण कलशारोहण कार्यक्रम येत्या २६, २७, २८ मार्च २०२३ रोजी श्री देव गजानन देवस्थान नागोळेवाडी, रेडी येथे होणार आहे. यामध्ये चैत्रशुद्ध पंचमी रविवार दिनांक २६ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शांतीपाठ प्रायश्चित यजमान शरीशुद्धी, त्यानंतर गणपती पूजन व ९ वाजता पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध त्यानंतर आचार्य वरणां, प्रकार शुद्धी तसेच गणेश याग व संप्रोक्षण विधि होणार आहे, तदनंतर दुपारी नैवेद्य आरती व सायंकाळी पाच वाजता स्थानिकांचे सुश्राव्य भजन आणि रात्री सात वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळ आजगाव यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग “देव झाला गुराखी” हा नाट्यप्रयोग होणार आहे. त्यानंतर सोमवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता वाजल्यापासून शांतीपाठ, प्राकारशुद्धी, संप्रोक्षण विधी, कलश संप्रोक्षण, वास्तुयजन ग्रहयजन, मुख्य होम व दुपारी नैवेद्य, आरती व सायं. ५ वाजता स्थानिकांचे सुश्राव्य भजन आणि रात्री ८ वाजता नृत्य, नाटके यांचा मेळ तसेच विनोदांचा बंपर खेळ असे एक नृत्य नाटक “दगडू सावधान” होणार आहे.(लेखन व दिग्दर्शन प्रवीण मराठे), त्यानंतर मंगळवार दिनांक २८ मार्च रोजी सकाळी आठ वाजता शांतीपाठ प्राकरशुद्धी, कलशारोहण, बलिदान, पूर्णाहुती तसेच सामुदायिक गाऱ्हाणे व आशीर्वाद, दुपारी नैवेद्य महाआरती व ५ वाजता स्थानिकांचे सुश्राव्य भजन आणि रात्र ८ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग “स्पर्शमणी” होणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमास सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळीसह संपूर्ण उत्सवात सहभागी राहावे व श्रींच्या कृपा प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट रेडी यांजकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क कृष्णाजी कामत ८८०६६०५६६९, विनायक कांबळी ९४२३१६६५४५, संदेश कांबळी ९४२२९७६७७६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

*संवाद मिडिया*

 

*न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠च्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 खास ऑफर”…!*

 

*सविस्तर वाचा👇*

—————————————————-

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

*मळगाव-कुंभार्ली🏕️* येथील ️ *रेरा ॲक्ट📜* नुसार *मान्यता📃* असलेल्या *न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠* यांच्या *”रेन्बो हिल्स🌈”* मध्ये *ग्राहकांसाठी🥰* आम्ही देतोय खास *”गुढीपाडवा ऑफर”…!🚩💥🤩*

 

*🔹सॅम्पल रेडी*

*🔸गृह कर्जाची सुविधा*

*🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!*

 

*🛑रेरा नं. P52900022211*

 

*_फक्त ५१ हजारात बुकिंग💰 करा, सोबत स्टॅम्प ड्युटी 🏷️ आणि 🤩 रजिस्ट्रेशनसह जीएसटी फ्री मिळवा…!🤟_*

 

👉तात्काळ *बुकिंग📃* केल्यास अजून *५० हजाराची💰* सवलत…!तर *ऑफर फक्त पुढील १० दिवसांसाठी🗓️* मर्यादित…!

 

*🏚️New Max Developers🏘️*

*यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प*

*🌈”रेन्बो हिल्स”🏞️*

 

*🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-*

👉1RK १३लाखात

👉1BHK १६ लाख३५ हजारात

👉2 BHK २३ लाखात

 

*_मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖_*

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

*🏡आमचा पत्ता:-*

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*📲संपर्क:-*

9653693804 / 8104829770

 

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia/

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =