You are currently viewing कणकवलीतील मराठा समाजबांधवांच्या मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख

कणकवलीतील मराठा समाजबांधवांच्या मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख

*कणकवलीतील मराठा समाजबांधवांच्या मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख*

कणकवली

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. सरकारच्या या अमानुष लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विरोधात उद्या 4 सप्टेंबर रोजी कणकवली येथे छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालय मोर्चाचे आयोजन मराठा समाज बांधवानी कलेले आहे. या सरकार विरोधातील निषेध मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा जाहीर पाठिंबा आहे.तसेच 5 सप्टेंबर रोजी तालुका स्तरावर आणि 6 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सिंधुदुर्ग जिल्हा मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने होणाऱ्या ‘जवाब दो’ आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा जाहीर पाठिंबा राहील. ज्या ज्या वेळी सरकार जनतेवर अन्याय करेल त्या त्या वेळी काँग्रेस पक्ष हा अन्याच्या विरोधात जनतेसोबत उभा राहिल असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा