You are currently viewing श्रद्धा कदम सलग सहाव्या वर्षी एमडीआरटी..!

श्रद्धा कदम सलग सहाव्या वर्षी एमडीआरटी..!

श्रद्धा कदम सलग सहाव्या वर्षी एमडीआरटी..!

कणकवली :

विमा क्षेत्रात गेली २६ वर्षे कार्यरत असलेल्या कणकवली येथील एलआयसी शाखेच्या विमा प्रतिनिधी सौ. श्रद्धा एस. कदम यांनी विमा क्षेत्रातील बहुमानाचा “ एमडीआरटी ” हा सन्मान प्राप्त केला असून यावर्षी सिंधुदुर्गातून त्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांचा हा पुरस्कार एलआयसी वेस्टर्न झोनचे व्यवस्थापक कमल कुमार यांनी कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे सन्मानपूर्वक जाहीर केला.

सौ. कदम या हा बहुमानाचा पुरस्कार गेली सहा वर्ष सातत्याने पटकावत आहेत. ग्रामीण भागातील सामान्य व्यक्ती ही ग्राहक म्हणून डोळ्यासमोर ठेवून त्या काम करत असून सेवा,विश्वासहर्ता आणि कर्तव्याचे जोरावर त्यांनी आपल्या कामाचे जाळे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात जोडले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल एलआयसी कणकवली शाखाधिकारी दशरथ कुंभार यांनी सौ.कदम यांचा सहकुटुंब सत्कार करून, त्यांच्या कार्याचे कौतुक व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विकास अधिकारी श्रीनिवास पलसुले, अनिल गांधी, श्री. माळी, प्रशासकीय अधिकारी सुनील भोगले, सह.प्रशासकीय अधिकारी ओमकार शिरसेकर,श्रीकृष्ण पाटकर व शाखेतील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =