You are currently viewing फोंडाघाट धबधबा, शिवसंग्राम संघटनेचे स्वच्छता अभियान

फोंडाघाट धबधबा, शिवसंग्राम संघटनेचे स्वच्छता अभियान

धबधबा पर्यटकांसाठी पर्वणीच, स्वच्छता राखणे पर्यटकांच्या हाती*

फोंडाघाट

निसर्गरम्य फोंडाघाट धबधबा परिसरात वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांनी कचऱ्याचे ढीग करून ठेवले होते. वर्षा सहलीसाठी पर्यटकांच्या पसंतीस उतरलेला फोंडाघाट धबधबा परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. फोंडाघाट येथील शिवसंग्राम ग्रुपने पुढाकार घेत स्वच्छता अभियान राबविले.

निसर्गाने दिलेल्या देणगीची निगा राखणे हे येणाऱ्या पर्यटकांच्या हातात असते. पर्यटन स्थळी येणाऱ्या नागरिकांनी सुजान नागरिक बनण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात  आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 10 =