You are currently viewing पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 6 ते 7 ऑक्टोंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

           शुक्रवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी रात्री 9.30 वाजता केसरी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव.

           शनिवार दि.7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून कुडाळकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता कुडाळ येथे आगमन व  पक्ष  कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती स्थळ- शांतादुर्गा मंगल कार्यालय, पावशी ता. कुडाळ. दुपारी 2 वाजता कुडाळ येथून मोपा (गोवा) विमानतळाकडे प्रयाण.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 16 =