मुंबई –
मुंबई उपनगर परिसरात साटम महाराज आणि नागेश्वर सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नरदासनगर येथे दि. १४ डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सव व सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजित केले. यावेळी दत्त जन्मानंतर महाप्रसाद लाभ दत्त भक्तांनी मोठया संख्येने सहभागी होत घ्यावा असे आवाहन नागेश्वर सेवा मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.