You are currently viewing नाग चावल्याने माडखोल येथील युवक गंभीर

नाग चावल्याने माडखोल येथील युवक गंभीर

नाग चावल्याने माडखोल येथील युवक गंभीर….

सावंतवाडी

नागपंचमीसाठी पूजेचे साहित्य गोळा करत असताना नागाने दंश केल्याने माडखोल येथे एक युवक गंभीर जखमी झाला आहे. न्हानू म्हालटकर (वय २८) असे त्याचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. आज नागपंचमी असल्याने पूजेसाठी आवश्यक असलेले शेरवाड्याचे पान काढण्यासाठी न्हानू हा शेतात गेला होता. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागाने त्याला दंश केला. नाग चावल्याचे त्याने आरडाओरड केली. त्यावेळी त्याच्या नातेवाईक व शेजारी राहणाऱ्या युवकांनी त्याला तात्काळ येथील कुटीर रुग्णातलयात दाखल केले आहे. त्यांच्या अधिक उपचार सुरू आहेत.

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा