You are currently viewing बांदा केंद्रशाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रत्नाकर आगलावे‌ यांची निवड

बांदा केंद्रशाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रत्नाकर आगलावे‌ यांची निवड

*बांदा केंद्रशाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रत्नाकर आगलावे‌ यांची निवड*

*बांदा

जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रत्नाकर गणपत आगलावे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा आयोजित करण्यात आली होती या पालक सभेत विविध समित्या गठीत करण्यात आल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सन २०२३-२४ते २०२५-२६ या दोन वर्षांच्या कार्य काळासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रत्नाकर आगलावे उपाध्यक्षपदी संपदा सिद्धये,स्थानिक प्राधिकरण सदस्य रूपाली शिरसाट, शिक्षणप्रेमी सदस्य निलेश मोरजकर तर सदस्य पदी सुशांत ठाकूर,राधिका गवस,दिक्षा ठाकूर,प्रमिला कदम, प्रदीप वाडकर,संतोष बांदेकर,हेमंत मोर्ये, श्रद्धा नार्वेकर, शिक्षक प्रतिनिधी म्हणून जे.डी.पाटील , विद्यार्थी प्रतिनिधी दर्पण देसाई व रोहिणी चव्हाण तर सचिवपदी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांची निवड करण्यात आली. शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये उपाध्यक्षपदी हेमंत दाभोळकर,आलिशा कोळापटे, तनुजा वराडकर, गुरूदत्त कल्याणकर,दिपक बांदेकर,रेणूका कुंभार ,गणराज गुळेकर, ज्ञानेश्वर पालकर,दिव्या गावडे तर सचिवपदी शिक्षक रंगनाथ परब यांची निवड करण्यात आली.माता पालक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये उपाध्यक्षपदी तन्वी काणेकर, सदस्यपदी स्मिता वायंगणकर,नेहा सावंत, संचिता मंजिलकर,गौरी गावडे, अस्मिता माजगावकर, संचिता कुबडे, रत्नमाला वीर, वैष्णवी सातोसकर तर सचिवपदी शिक्षिका रसिका मालवणकर यांची निवड करण्यात आली.
याचबरोबर यावेळी शालेय पोषण आहार व परिवहन समितीचीही स्थापना करण्यात आली.
यावेळी नवोदय विद्यालयात निवड झालेल्या पुर्वा हेमंत मोर्ये व दिव्या मारुती तरटे या विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन करण्यात आले.स न २०२३-२४या शैक्षणिक वर्षात शाळेत राबवावयाच्या विविध उपक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली. . यावेळी नुतन अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी आदर्शवत काम करूया असे सांगितले..सभेचे सुत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांनी केले तर आभार शांताराम असनकर यांनी मानले.

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा