You are currently viewing मिलाग्रीसचे निवृत्त लिपिक रुजाय बार्देसकर यांचे निधन

मिलाग्रीसचे निवृत्त लिपिक रुजाय बार्देसकर यांचे निधन

सावंतवाडी
सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूलचे निवृत्त वरिष्ठ लिपिक रूजाय बार्देसकर ( वय -७२, रा. पोलीस लाईन, सावंतवाडी) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी सायंकाळी चार वाजता सावंतवाडी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 7 =