You are currently viewing बांदा पत्रादेवी मार्गावर भीषण अपघात..

बांदा पत्रादेवी मार्गावर भीषण अपघात..

बांदा पत्रादेवी मार्गावर भीषण अपघात..

बांदा

बांदा पत्रादेवी रस्त्यावर साई मंदिर नजिक बोलेरो पिकअप व कॅन्टर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बोलेरो चालक भालचंद्र भास्कर मुळीक (वय २९,रा.वाफोली आडावाडी) हा गंभीर जखमी झाला.तर कॅन्टर चालकाला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झाला.जखमीना स्थानिकांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले.गंभीर जखमी असलेल्या मुळीक याला अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा