You are currently viewing श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीप अमावस्या साजरी

श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीप अमावस्या साजरी

देवगड :

श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीप अमावस्या साजरी करण्यात आली. यावेळी श्रींच्या गाभाऱ्यात आकर्षक दिव्यांची आरास करण्यात आली होती. त्यामुळे श्रीदेव कुणकेश्वराचे रूप दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 3 =