You are currently viewing वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी बांद्यात गस्त वाढवा; ठाकरे शिवसेनेची मागणी

वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी बांद्यात गस्त वाढवा; ठाकरे शिवसेनेची मागणी

वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी बांद्यात गस्त वाढवा; ठाकरे शिवसेनेची मागणी

पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर

बांदा

शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी गस्त वाढवा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे. शहरात दोन दिवसापूर्वी बंद बंगला फोडण्यात आला होता, तसेच वाहनांच्या बॅटऱ्या चोरींचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य तथा शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर यांनीही मागणी केली आहे. यासंदर्भात श्री काणेकर यांनी बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गणेश चतुर्थी सणाला महिना उरल्याने पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी. शहरात फिरणारे परप्रांतीय फेरीवाले, विक्रेते यांना शहरातून अन्यत्र हलवावे. शहरात काही परप्रांतीय युवक हे गाद्या घेऊन त्या विकण्यासाठी घरोघरी फिरत आहेत. अशा विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करावी.

शहरात चोरीच्या घटना घडत असून अनेक परप्रांतीय कामगार हे भाडेकरू म्हणून राहत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने घर मालकांनी त्यांची संपूर्ण माहिती कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात द्यावी असेही शेवटी म्हटले आहे. यावेळी युवासेना शहरप्रमुख राजदीप पावसकर, ओंकार नाडकर्णी, ज्ञानेश्वर येडवे, भाऊ वाळके आदी उपस्थित होते.

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा