You are currently viewing नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग तर्फे विशेष मान्यवरांचा सन्मान सोहळा 19 रोजी

नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग तर्फे विशेष मान्यवरांचा सन्मान सोहळा 19 रोजी

नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग तर्फे विशेष मान्यवरांचा सन्मान सोहळा 19 रोजी

कुडाळ

नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग तर्फे कलाप्रेमी पुरस्कार अभिनंदन श्री भजन क्षेत्रातील नामवंत बुवा भजन सम्राट श्री भालचंद्र केळुस्कर बुवा तसेच पखवाज तबला ढोलकी मृदुंग क्षेत्रातील नामवंत पखवाज वादक श्री महेश सावंत आणि कीर्तन क्षेत्रातील कीर्तनकार कु ऋचा पिळणकर या कोकणातील कलाकारांना 19 ऑगस्ट रोजी ठीक 5 वाजता मराठा हॉल कुडाळ इथे सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सर्व भजनप्रेमी यांनी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा