You are currently viewing श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सदिच्छा भेट

श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सदिच्छा भेट

‘महाशिवरात्री’ यात्रे निमित्त ‘श्री’ च्या प्रथम महापूजेसाठी आमंत्रण

देवगड

श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट सदस्य व पदाधिकारी व कुणकेश्वर ग्रामपंचयत सरपंच यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली भेटीच्यावेळी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष हरी लब्दे , कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत विश्राम घाडी,  देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश महादेव धुवाळी, खजिनदार अभय बाबाजी पेडणेकर, सदस्य संजय तुकाराम आचरेकर, सदस्य संतोष गोपीनाथ लाड, विश्वस्त विजय वाळके आणि सचिव शरद वाळकेउपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांना कुणकेश्वर मंदिराची प्रतिमा व कोकणी मेवा भेट म्हणून दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − thirteen =